Khandepar Bridge Garbage Dainik Gomantak
Video

Khandepar Bridge Garbage: खांडेपार पुलावर कचऱ्याचे साम्राज्य! सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; प्रशासनाच्या दुर्लक्षाने संताप

Khandepar Bridge Garbage: फोंडा तालुक्यातील महत्त्वाचा दुवा असलेला खांडेपार पूल सध्या बेकायदेशीर कचराफेकीचे केंद्र बनला आहे.

Manish Jadhav

फोंडा तालुक्यातील महत्त्वाचा दुवा असलेला खांडेपार पूल सध्या बेकायदेशीर कचराफेकीचे केंद्र बनला आहे. गेल्या काही दिवसांपासून या पुलावर आणि त्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या कचऱ्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT