Kerye Khandepar Accident Dainik Gomantak
Video

Kerye Khandepar Accident: केरये-खांडेपार येथे दुचाकीच्या अपघातात जखमी युवकाचा उपचारादरम्यान अंत

Kerye Khandepar Accident: केरये-खांडेपार येथे झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातदरम्यान तो गंभीर जखमी झाला होता.

Manish Jadhav

राज्यात एकीकडे अवकाळी पावसाने हाहाकार माजवला असताना अपघातांच्या मालिकेत देखील वाढ होत आहे. ठिक-ठिकाणाहून अपघाताच्या घटना समोर येत आहेत. यातच आता, केरये-खांडेपार येथे झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातदरम्यान तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तात्काळ रुग्णालयात हालवण्यात देखील आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याला दुर्देवी अंत झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT