Man Falls in Well Dainik Gomantak
Video

Man Falls in Well: कारापूर वाठारांत बांयत पडील्ल्या तरणाट्याक वाचोवपाक उजो पालोवपी दळाक येस

Man Falls in Well: कारापूर येथे घडलेल्या दुर्घटनेत मूळ बिहारमधील अर्जुन स्वामी (वय 40) हा व्यक्ती विहिरीत पडल्याने एकच खळबळ उडाली.

Sameer Amunekar

कारापूर येथे घडलेल्या दुर्घटनेत मूळ बिहारमधील अर्जुन स्वामी (वय 40) हा व्यक्ती विहिरीत पडल्याने एकच खळबळ उडाली. मात्र अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे त्याचा जीव थोडक्यात वाचला असून तो सुखरूप बाहेर काढण्यात आला आहे.

अर्जुन मद्याच्या नशेत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. नशेत तोल जाऊन तो विहिरीत पडला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drugs Case: अंमली पदार्थांविरोधात फातोर्डा पोलिसांचा 'ॲक्शन मोड'! 'इतक्या' हजारांच्या गांजा जप्त; 25 वर्षीय तरुणाच्या आवळल्या मुसक्या

US Visa Fraud Case: कॅमेऱ्यासमोर शस्त्राचा धाक, पण सगळं 'फेक'! ग्रीन कार्डसाठी 'डेंजर' जुगाड; अमेरिकन पोलिसांकडून 11 भारतीयांना बेडया

Alphonso Alert: हापूसवर युद्धाचं सावट! मध्यपूर्वेतील संघर्षाचा कोकणच्या आंब्याला फटका; निर्यातीचं गणित बिघडणार

Girdoli: 10 दिवस पाणीपुरवठा ठप्प, विहिरीचे पाणी आटले; संतप्त ग्रामस्थांचा अभियंत्याला घेराव

सूर्य दोनापावला ठिकाणी जुवारीच्या मुखात लांब जात म्हणतो, ‘कदंब, बेतीवरे, पर्वरी, बांबोळी, वेर्णा आणि साकवाळ पठारे म्हातारी झाली’

SCROLL FOR NEXT