Kadamba Accident Dainik Gomantak
Video

Kadamba Accident: ‘कदंब’चा ‘ब्रेक फेल’ चालक मात्र ‘पास’

Chimbel Kadamba Accident : चिंबल येथे कलंडली कदंब बस

गोमन्तक डिजिटल टीम

चिंबल जंक्शनच्या रस्त्यावरील उतरणीवर कदंब बसचा ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात येताच चालकान प्रसंगवधान राखून अपघाताची दुर्घटना टाळण्यास डाव्या बाजूला बस घेतल्याने ती कलंडली. हा अपघात आज सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास घडला. या बसमध्ये ८ प्रवासी होते त्यापैकी तिघे किरकोळ जखमी झाल्ये आहेत. त्यांना गोमकॉ इस्पितळात उपचार करून घरी पाठवण्यात आले. सकाळी या राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची वर्दळ असते अशावेळी कदंब चालक काशिनाथ गावस यांनी युक्तीने घेतलेल्या निर्णयामुळे मोठी अपघाताची दुर्घटना व जीवितहानी टळली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT