Bicholim Crime Dainik Gomantak
Video

Bicholim Crime: डिचोलीतील अल्पवयीन मुलीची सुटका, झारखंडच्या कामगारास अटक; डिचोली पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Bicholim Girl Kidnapping: अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणाचा २४ तासांत छडा लावताना संशयित आरोपीच्या मुसक्या आवळण्यात डिचोली पोलिसांना यश आले आहे.

Sameer Panditrao

डिचोली: अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणाचा २४ तासांत छडा लावताना संशयित आरोपीच्या मुसक्या आवळण्यात डिचोली पोलिसांना यश आले आहे. लाडफे परिसरातील पीडित १३ वर्षीय मुलीची सुखरूप सुटका करण्‍यात आली.

संशयिताचे नाव सोसो मुर्मू असे असून, तो मूळ झारखंड येथील आहे. त्‍याची रवानगी पोलिस कोठडीत तर अल्पवयीन मुलीची रवानगी ‘अपना घर’मध्ये करण्यात आली आहे. मूळ झारखंड येथील व सध्‍या लाडफे येथे राहत असलेली अल्पवयीन मुलगी गेल्या रविवारपासून बेपत्ता होती. आपल्या मुलीचे अपहरण झाल्याचा संशय मुलीच्या पालकांनी व्यक्त करून डिचोली पोलिसांत तक्रार केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT