Jharkhand Labour Death Dainik Gomantak
Video

Jharkhand Labour Death: म्हापसा येथे विजेच्या खांबावरुन पडून झारखंडमधील मजूराचा मृत्यू

म्हापसामध्ये विजेचा खांब पडून झारखंडमधील एका मजूराचा मृत्यू झाला आहे.

Manish Jadhav

राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. काणका-म्हापसा येथील साईबाबा मंदिराजवळील रस्त्यावर जुनाट वीजखांब बदलण्याच्या कामावेळी खांबावर चढलेल्या झारखंडमधील भालेश्वर कुमार राठोड (३२) या मजूुराचा खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला, ही घटना गुरुवारी (27 जून) दुपारी घडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भाजप सरकारचा अहंकार जनता मोडेल! अरविंद केजरीवालांची टीका, कारापूर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा केला निषेध

Section 39A Protest: आता गावागावांतून आंदोलन! कलम '39अ'विरोधात आमदार वीरेश बोरकर यांची घोषणा

खरी कुजबुज: सरकारची अशीही हुशारी!

दणका! वेर्णात वृक्षतोडीला स्थगिती, उच्च न्यायालयाचा निर्णय; तज्ज्ञ समितीकडून पाहणी

Karapur Mega Project Protest: आंदोलकांना पणजीत रोखले; गुन्हे न नोंदविताच सोडले, मेगा प्रकल्पाविरोधात कारापूरवासी एकवटले

SCROLL FOR NEXT