PM Narendra Modi Dainik Gomantak
Video

Independence Day 2024: समान नागरी कायदा ही काळाची गरज- पंतप्रधान नरेंद्र मोदी

PM Narendra Modi: देशभरात काल (15 ऑगस्ट) स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पंतप्रधान मोदी यांनी सलग 11 व्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले.

Manish Jadhav

देशभरात काल (15 ऑगस्ट) स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पंतप्रधान मोदी यांनी सलग 11 व्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून सरकार विकासाच्या दिशेने कसे मार्गक्रमण करत आहे याविषयी सांगितले. याशिवाय, त्यांनी देशात 'सेक्युलर सिव्हिल कोड' (समान नागरी कायदा) लागू करण्याची गरज असल्याचे मोठे वक्तव्य केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'धर्मावर आधारित भेदभाव दूर करण्यासाठी आणि लोकांना जाणवणारी दरी दूर करण्यासाठी सेक्युलर सिव्हिल कोड स्वीकारण्याची गरज आहे.' एवढ्यावरच न थांबता मोदींनी देशासाठी सेक्युलर सिव्हिल कोड किती आवश्यक आहे याविषयीही सांगितले. आपण गेल्या 75 वर्षांपासून जातीय नागरी संहितेसह जगत आहोत. परंतु आता आपल्याला सेक्युलर सिव्हिल कोडकडे वाटचाल करावी लागेल, तरच धर्माधारित भेदभाव संपेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यात धर्मांतरविरोधी कठोर कायदा करा; हिंदू राष्ट्र समन्वय समितीची मागणी

Government Employees: वृद्ध पालकांच्या देखभालीसाठी सरकारी कर्मचारी घेऊ शकतात 30 दिवसांची रजा, केंद्रीय मंत्र्यांनी राज्यसभेत स्पष्टच सांगितलं

Viral Video: नवा जुगाड, नवा व्हिडिओ! सोशल मीडियावर धुमाकूळ, तुम्हीही म्हणाल, 'क्या बात है!'

'म्हादई आमची लढाई, आमचे आम्हाला मिळत नाही तोवर विश्रांती नाही'; प्रमोद सावंत यांच्या वक्तव्यानंतर DK शिवकुमारांचा इशारा

August 2025 Horoscope: मेष ते मीन... ऑगस्टमध्ये 'या' 5 राशींच्या कुंडलीत अशुभ योग, खर्च आणि तणावात वाढ!

SCROLL FOR NEXT