goa garbage news Dainik Gomantak
Video

"बेकायदेशीर पद्धतीने कचरा 'डंप' केल्यास करणार कडक कारवाई" मुख्यमंत्री

illegal waste dumping goa: गोवा वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशनला भारत सरकारच्या नगरविकास मंत्रालयाने 'नॉलेज पार्टनर' म्हणून मान्यता दिली आहे

Akshata Chhatre

गोवा वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशनला (Goa Waste Management Corporation) भारत सरकारच्या नगरविकास मंत्रालयाने 'नॉलेज पार्टनर' म्हणून मान्यता दिली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. गोव्यामध्ये घनकचरा, जैव-वैद्यकीय कचरा, सांडपाणी आणि रासायनिक कचरा यांसारख्या सर्व प्रकारच्या कचऱ्यावर योग्य व वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया केली जात आहे. कचरा व्यवस्थापनाची ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सरकार आणि उद्योगजगत यांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: रील्ससाठी तरुणाईची अजब क्रेझ! म्हशीच्या पाठीवर उभ राहून पोरीचा डान्स; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Sachin Tendulkar: क्रिकेटच्या देवासाठी '14 ऑगस्ट' खास! आजच्याच दिवशी ठोकलं होतं पहिलं कसोटी शतक; 35 वर्षांनंतरही 'त्या' रेकॉर्डची आठवण कायम

Kishtwar Cloud Burst: 33 मृत्यू, 200 हून अधिकजण बेपत्ता! ढगफुटीने किश्तवाडमध्ये हाहाकार, बचावकार्य सुरु; PM मोदींनी व्यक्त केल्या संवेदना

कोमुनिदादींच्या जमिनीवरील बेकायदा घरे कायदेशीर करण्याच्या विधेयकाला विरोध; २४ ऑगस्टला खास बैठक

Viral Video: अतिथी देवो भव… पण पाहुण्याची अशी बेइज्जती, व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क; नेटकऱ्यांनी घेतली मजा!

SCROLL FOR NEXT