Margao Electricity Cables Dainik Gomantak
Video

Margao: मडगावात ‘वाय फाय’ यंत्रणा, टीव्ही सेवा ठप्प; वीज खांबांवरील बेकायदेशीर केबल्स काढण्यास सुरुवात

Margao Electricity Cables: वीज खात्याची परवानगी न घेता आकें या भागात बेकायदेशीररित्या वीज खांबांवर चढवलेले केबल्स काढून टाकण्याची मोहीम आजपासून सुरू केली.

Sameer Panditrao

मडगाव: वीज खात्याची परवानगी न घेता आकें या भागात बेकायदेशीररित्या वीज खांबांवर चढवलेले केबल्स काढून टाकण्याची मोहीम आजपासून सुरू केली.

लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीतूनच ही कारवाई केली जात असल्याचा दावा वीज खात्याने केला असला तरी त्यामुळे या केबल्सवर चालणारी खासगी कंपनीची ‘वाय फाय’ यंत्रणा आणि केबल टीव्ही ठप्प झाल्याने लोकांचे हाल झाले.

वीज खात्याचे कार्यकारी अभियंते काशिनाथ शेटये यांच्या देखरेखीखाली आज ही मोहीम हाती घेण्यात आली. हे केबल वीज खांबांवर चढवल्याने खांबावर ताण पडून ते खाली वाकू लागले होते. काही ठिकाणी हे खांब तुटून पडण्याच्या अवस्थेत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Child Writer: 'गौरवी, असेच आणखी लिहीत जा'; 10 वर्षांच्या बाललेखिकेच्या 29 निबंधांना मुख्यमंत्र्यांची दाद, पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन

Asian Games Final 2026: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया रचणार इतिहास? फायनलसाठी भारताची ताकदवान फौज तयार; 'अशी' असणार संभाव्य प्लेइंग-11

Fire Case: आगीपूर्वी घराजवळ बादली घेऊन आलेला कोण? 2 मिनिटांत बादलीशिवाय परतला; दमोने कुटुंबातील सहा मृत्यूंच्या तपासाला नवे वळण

Santinez Footpath Damage: स्मार्ट सिटीच्या रस्त्यालगत खोदलेले पदपथ ‘जैसे थे’; जलवाहिनी जोडणी झाली, मात्र खड्डे न बुजवल्याने पादचाऱ्यांना धोका

Goa Crime: लग्नाचे आमिष दाखवून बलात्काराचा आरोप; 90 लाखांचे दागिने-रोकड घेतल्याप्रकरणी खटला सत्र न्यायालयाकडे वर्ग

SCROLL FOR NEXT