Panjim Rain Dainik Gomantak
Video

Heavy Rainfall in Panjim: मुसळधार पावसामुळे पणजी जलमय

Goa Panaji Rain: सकाळपासून झालेला पाऊस आणि समुद्राला आलेल्या भरतीमुळे शहरात पाणी तुंबले. पावसाचे पाणी खाडीतून ते पाटो परिसराकडे वळले व येथील रस्ते पाण्याखाली गेले.

गोमन्तक डिजिटल टीम

Panjim Rainfall:

पणजी शहरात सकाळपासून झालेला पाऊस आणि समुद्राला आलेल्या भरतीमुळे खाडीत पाणी तुंबले. त्यामुळे पावसाचे पाणी खाडीतून समुद्रात जाण्याऐवजी ते पाटो परिसराकडे वळले व येथील रस्ते पाण्याखाली गेले. रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. पाटो परिसरातील रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या दुचाकी पाण्यात उभ्या असल्याचा भास होत होता.त्यातच या परिसरात कमी भराव टाकून उभारलेल्या इमारती समान पातळीत येत असल्याने पाणी या परिसरात येते. ही समस्या मानवनिर्मित असल्याने आता ती नित्याचीच बनली आहे,

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Public University Bill: 'गोवा सार्वजनिक विद्यापीठ' विधेयकावर सूचनांचा पाऊस! 'क्लस्टर युनिव्हर्सिटी'वर चर्चा; सुभाष शिरोडकरांनी पुन्हा बोलावली बैठक

Highway Expansion Issues: 'देवाला मानणारे कामत आम्हाला न्याय देतील': घर वाचवण्यासाठी भोमवासीयांची मंत्रालयात धाव

Goa Politics: "तेच खरे नरकासुर!" विरोधकांच्या एकजुटीवर वीजमंत्री ढवळीकरांचा हल्लाबोल, नरकासुर दहन प्रथा बंद करण्याचीही केली मागणी

Goa Politics: भाजपचा विजयरथ रोखण्यासाठी 'एकजुटी'चा फॉर्म्युला, गोव्याच्या राजकारणात नवी खेळी! विरोधकांच्या युतीवर विजय सरदेसाईंचा भर

Goa Financial Reforms: राज्याच्या तिजोरीवर कर्जाचा बोजा! आणीबाणीचा निधी आता कर्ज फेडणार; सावंत सरकारने 'हमी मोचन निधी'च्या नियमांत केली सुधारणा

SCROLL FOR NEXT