राज्यात पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने हाहाकार उडवला आहे. राज्यातील नद्या दुथड्या भरुन वाहू लागल्या आहेत. रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर अनेक ठिकाणाहूंन पडझडीच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. मुरगाव येथे दरड कोसळून पुन्हा एकदा वाहतूक ठप्प झाली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा मतदारसंघ असलेल्या साखळीला पावसानं झोडपून काढलं. साखळीत रस्ते पाण्याखाली गेले. साखळीतील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.