GVFC Veterans League Dainik Gomantak
Video

GVFC Veterans League: ब्लू अटलांटिकची जबरदस्त पुनरागमनासह यलो डॅफोडिल्सवर 2-1 ने मात!

जीवीएफसी (GVFC) व्हेटरन्स फुटबॉल लीगच्या रोमांचक सामन्यात ब्लू अटलांटिक संघाने शानदार कामगिरी करत यलो डॅफोडिल्सचा 2-1 असा पराभव केला.

Manish Jadhav

जीवीएफसी (GVFC) व्हेटरन्स फुटबॉल लीगच्या रोमांचक सामन्यात ब्लू अटलांटिक संघाने शानदार कामगिरी करत यलो डॅफोडिल्सचा 2-1 असा पराभव केला. सामन्यात सुरुवातीला पिछाडीवर पडल्यानंतर ब्लू अटलांटिकच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ करत जोरदार पुनरागमन केले. उत्कृष्ट समन्वय आणि गोलचे संधीत रूपांतर करत त्यांनी हा महत्त्वपूर्ण विजय आपल्या नावे नोंदवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT