Gurim Car Accident Dainik Gomantak
Video

Gurim Car Accident: गिरी हायवेवर थरार! चुकीच्या लेनमधून आलेल्या 'इन्व्होव्हा'ने दोन गाड्यांना उडवले

Guirim car accident today Goa highway: गोव्यातील गिरी महामार्गावर आज एका बेजबाबदार चालकामुळे भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.

Sameer Amunekar

गोव्यातील गिरी महामार्गावर आज एका बेजबाबदार चालकामुळे भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. महामार्गावरून सुसाट वेगाने जाणाऱ्या एका इन्व्होव्हा कारच्या चालकाने अचानक आपली लेन बदलून चुकीच्या बाजूने प्रवेश केल्यामुळे समोरून येणाऱ्या दोन कारला जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात एका 'सेलेरियो' आणि एका 'वॅगन-आर' कारचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी सर्व प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; फोंडा पोटनिवडणूक अजूनही ‘वेटिंग’वर

Goa Water Old Pipeline: 'जीर्ण पाईपलाईन बदलल्या जाणार'! मंत्री फळदेसाईंनी दिली माहिती; पाणीचोरी, गळती रोखण्‍यासाठी ‘फ्‍लो मीटर्स’

Goa Public Transport: वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी गोव्यात 300 बसगाड्यांची गरज, डॉ. दिव्या राणे यांचे प्रतिपादन

Enough Is Enough: 'गोव्याच्या जमिनींचा हा खुलेआम लिलाव'! रिबेलोंची घणाघाती टीका; फोंड्यात 10 लाख चौ.मी. जमीन रूपांतराचा आरोप

Goa Assembly Session: टॅक्सींसाठी डिजिटल मंचाद्वारे एकसमान दर, सर्व पंचायतींच्या सेवा करणार ऑनलाईन; मंत्री माविन गुदिन्हो यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT