Greater Flamingos Santacruz Dainik Gomantak
Video

VIDEO: रिमझिम सरींची साथ अन् फ्लेमिंगोची बहार; बॅकवॉटरमध्ये रंगला निसर्गाचा अनोखा सोहळा

Greater Flamingos Santacruz: रिमझिम पावसात बुधवारी बॅकवॉटरमध्ये उतरलेल्या ग्रेटर फ्लेमिंगोंच्या थव्याने निसर्गप्रेमींना भुरळ घातली.

Sameer Amunekar

सांताक्रुझ : रिमझिम पावसात बुधवारी बॅकवॉटरमध्ये उतरलेल्या ग्रेटर फ्लेमिंगोंच्या थव्याने निसर्गप्रेमींना भुरळ घातली. या दुर्मीळ दृश्याचा आनंद लुटण्‍यासाठी अनेकांनी परिसरात गर्दी केली. त्‍यांनी या पाहुण्यांचे आगमन कॅमेऱ्यात टिपत निसर्गसोहळ्याचा मनमुराद आस्वाद घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'त्या' चारही अल्पवयीनांना उस्मानाबादला पाठवा; उच्च न्यायालयाचे आदेश, मानसोपचारतज्ज्ञांच्या अहवालानंतर दिला निर्णय

Shocking! 'रंग सावळा' म्हणून वारंवार अपमान; 10 वेळा लग्नाला नकार मिळाला, 11व्या स्थळाआधीच तरुणीनं गळफास घेवून संपवलं जीवन

Bicholim Heavy Rain: डिचोली येथे आठवडी बाजारावर पावसाचे 'पाणी'; व्यावसायिकांचीे गैरसोय, ग्राहकांचीही पाठ

Mayem Lake Road: मये तलावावरील रस्ता खचला; जीव मुठीत धरून करावा लागतोय प्रवास! कंत्राटदाराचा निकृष्ट कारभार चव्हाट्यावर!

Goa Heavy Rain: वादळी वाऱ्यामुळे राज्याच्या विविध भागात वीजपुरवठा खंडित, जनजीवन विस्कळीत; 3 दिवसांपासून पावसाचा वाढला जोर

SCROLL FOR NEXT