Gold And Silver Crash Dainik Gomantak
Video

Gold And Silver Crash: सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; सोने 1800 तर चांदी 7500 रुपयांनी स्वस्त VIDEO

भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम तब्बल 1800 रुपयांनी कोसळले.

Manish Jadhav

भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम तब्बल 1800 रुपयांनी कोसळले आहेत, तर चांदीच्या दरात प्रति किलो 7500 रुपयांची प्रचंड घसरण झाली. जागतिक बाजारातील घडामोडींमुळे ऐन सणासुदीच्या काळात मौल्यवान धातू स्वस्त झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT