Video

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वक्तव्य; अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाकडून उदय भेंब्रे यांचा निषेध

Uday Bhembre: भेंब्रे यांच्या समर्थनात सभा झाल्यानंतर अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाकडून भेंब्रे यांच्याविरोधात निषेध सभा घेण्यात आली.

Pramod Yadav

गोव्यात शिवशाही नव्हती तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांमुळे गोव्यातील धर्मांतरण थांबले नाही, असे वक्तव्य करुन वादात सापडलेल्या लेखक उदय भेंब्रे यांचा अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाकडून यांचा निषेध करण्यात आला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शिवजयंतीच्या वेळी केलेल्या भाषणात राज्यात सहा तालुक्यात शिवशाही होती तसेच, शिवरायांमुळे राज्यातील धर्मांतरणाला चाप बसला असे वक्तव्य केले होते. या विधानाला खोडून काढताना मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितलेला इतिहास खोटा असल्याचा दावा भेंब्रे यांनी केला होता. यावरुन राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. भेंब्रे यांच्या समर्थनात सभा झाल्यानंतर अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाकडून भेंब्रे यांच्याविरोधात निषेध सभा घेण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Shivsena: विधानसभेची तयारी? एकनाथ शिंदेची शिवसेना गोव्यात करणार महत्वाची घोषणा

Goa News Live Update: राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली मोठी घोषणा

NH 66 Road Closure Goa: पणजीला जायचं कसं? ओ कोकेरो जंक्शन ते मॉल दे गोवा रस्ता 'पाच महिने बंद'

Bandora: उंच पठारांवर पडणारा पाऊस, झऱ्यांचे रूपाने सखल भागांकडे धाव घेतो; बांदोडा गावची जैवविविधता

Pearl Fernandes: भूतानमध्ये गोमंतकीय 'पर्ल'चा डंका! सॅफ करंडकमध्ये भारताने नमवले बांगलादेशला

SCROLL FOR NEXT