Goa Women Congress Dainik Goamantak
Video

Goa Politics: "नशीब! मुख्यमंत्र्यांनी नेहरूंना दोष दिला नाही" गोवा महिला काँग्रेसची सरकारवर टीका

Goa Political News: महिलांना रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करण्याची परवानगी देणाऱ्या सरकारी अधिसूचनेचे स्वागत गोवा प्रदेश महिला काँग्रेसने केले

Akshata Chhatre

महिलांना रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करण्याची परवानगी देणाऱ्या सरकारी अधिसूचनेचे स्वागत गोवा प्रदेश महिला काँग्रेसने केले पण यासोबतच सुरक्षिततेच्या उपाययोजनांची मागणी त्यांनी केली आहे.गोव्यात कायदा आणि सुव्यवस्था कोसळली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे यामुळेच कामाच्या ठिकाणी रात्रीच्यावेळी पेट्रोलिंग करणं गरजेचं आहे, तसेच महिलांसाठी हेल्पलाइन अ‍ॅप, सुरक्षा तपासणी अशा वेगवेगळ्या मागण्या गोवा प्रदेश महिला काँग्रेस प्रतीक्षा खलप यांनी केल्या आहेत. सरकारी शाळा बंद होण्याचं कारण पालक असण्याचं वक्तव्य मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केलं होतं यावर प्रतीक्षा खलप यांनी मुख्यमंत्र्यांना टोमणा मारला की, "देवाचे आभार राज्यातील सरकारी शाळा बंद झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी नेहरूंना दोष दिला नाही". त्यांच्या मते सरकार स्वतः दोष स्वीकारत नाही, आणि सरकारनेच कामातील दोष स्वीकारला पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT