Goa Weather Update Dainik Gomantak
Video

Goa Weather: राज्यात अनेक ठिकाणी अवकाळीची हजेरी, पण गर्मीतून अद्याप सुटका नाही

Goa Weather Update: राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावून जनजीवनाची तारांबळ उडवली असली, तरी वातावरणातील उकाडा आणि गर्मी मात्र अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे.

Sameer Amunekar

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावून जनजीवनाची तारांबळ उडवली असली, तरी वातावरणातील उकाडा आणि गर्मी मात्र अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. पाऊस पडून गेल्यावर हवेत गारवा निर्माण होण्याऐवजी उन्हाचा चटका आणि आर्द्रता कमालीची वाढल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AFG: विजयाचा नवा सुवर्ण इतिहास! अफगाणिस्तानचा 300 धावांनी उडवला धुव्वा, टीम इंडियाने मोडले 5 मोठे रेकॉर्ड्स

Guru Shukra Yuti 2026: दारिद्र्य संपणार, श्रीमंती येणार! 10 जूनपासून खुला होणार कुबेराचा खजिना; शुक्र-गुरुची युती 3 राशींना बनवणार मालामाल

प्रत्येक पंचायतीला 10 हजार रोपं लावण्याचं टार्गेट! सरकारी आदेशानंतर गोव्यातील गावागावांत जागेसाठी धावपळ; वृक्षारोपणानं समोर आणलं वास्तव

Indian Population: "भारताचा जन्मदर सातत्याने घटतोय..." एलॉन मस्कच्या 'त्या' पोस्टने उडवली खळबळ

FIFA World Cup: मेस्सी एकदा जिंकला...आता रोनाल्डोही जिंकावा

SCROLL FOR NEXT