Goa Weather Update Dainik Gomantak
Video

Goa Weather: गोव्यात उष्णतेचा पारा चढला; राज्याला वाढत्या तापमानाचा चटका

Goa Temperature News: राज्यातील लोकांना सध्या प्रचंड उष्णतेचा त्रास सहन करावा लागतोय

Akshata Chhatre

पणजी: गोव्यात सध्या तापमानाने जोर धरला आहे. राज्यातील लोकांना सध्या प्रचंड उष्णतेचा त्रास सहन करावा लागतोय. दैनिक गोमंतकला मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात कमाल आणि किमान तापमानामध्ये बरीच वाढ नोंदवण्यात आली आहे. उत्तर गोव्यातील पणजी येथे अधिकाधिक ३४.५ इंच सेल्सियस तर कमीत कमी तापमान २६.३ इंच सेल्सियस होते. दक्षिण गोव्यातील मडगावात जास्तीत जास्त ३४.१ इंच सेल्सियस तर कामीत कमी तापमान २५.६ इंच सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. येणाऱ्या काळात राज्यात ३४ इंच सेल्सियस तापमान असण्याची शक्यता वर्तवली गेली आहेच मात्र काही ठिकाणी दव पडण्याची देखील शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: झटपट श्रीमंत होण्याची संधी! 'या' राशींसाठी मंगळाचे गोचर ठरणार 'वरदान'; मात्र काही लोकांनी राहावे सावधान

Khandola: कातळावर फुलवले नंदनवन! गोव्यातील ज्येष्ठ शेतकऱ्याने घडवला चमत्कार

Drum Circle Goa: गोव्याचा निळाशार समुद्र, लाटांची गाज; किनाऱ्यावर रंगणारी तालवाद्यांची मैफिल ‘ड्रम सर्कल’

ICU मध्ये असलेल्या मोरोक्कोच्या महिलेवर गोव्यात बलात्कार, सोलापूरच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरला अटक

Goa Pollution Control: नियंत्रण मंडळाचे मोठे पाऊल! किनारी, औद्योगिक भागातील प्रदूषण रोखण्यासाठी होणार तपासणी मोहीम

SCROLL FOR NEXT