Goa Weather Update Dainik Gomantak
Video

Goa Weather Update: मुसळधार पावसानंतर राज्यात दिलासादायक चित्र; पावसाचा जोर ओसरला, शेतकरी हवालदील

Goa Weather News: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावत जनजीवन विस्कळीत केले होते.

Sameer Amunekar

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावत जनजीवन विस्कळीत केले होते. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले, वाहतुकीवर परिणाम झाला आणि नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, सध्या पावसाचा जोर काहीसा ओसरल्याचे चित्र असून हवामानातही बदल जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असून दैनंदिन कामकाज पुन्हा सुरळीत होण्यास मदत होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT