Goa Winter Updates Dainik Gomantak
Video

Goa Winter Updates: राज्यात थंडीचा कडाका वाढला

Goa Winter: राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांत मोठा बदल जाणवत असून थंडीचा जोर हळूहळू वाढताना दिसत आहे.

Sameer Amunekar

राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांत मोठा बदल जाणवत असून थंडीचा जोर हळूहळू वाढताना दिसत आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार येत्या ६ दिवसांत किमान तापमान 19 ते 29 अंश सेल्सियस दरम्यान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे सकाळी व संध्याकाळी गारवा, तर दुपारी उष्णतेची लाट अशी मिश्र परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

Parenting Rules For Children: मुलांना ‘नाही’ म्हणण्याची भीती बाळगू नका; आजची छोटी मर्यादा उद्याची मोठी दुर्घटना टाळू शकते!

Goa Congress: 'गोवा काँग्रेस' नावाला काँग्रेसचा आक्षेप; गिरीश चोडणकरांची गोवा खंडपीठात धाव, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल

Birch By Romeo Lane Fire: लुथरा बंधूंसह अजय गुप्ताचा जामीन रद्द; 2 आठवड्यांत आत्मसमर्पणाचे गोवा हायकोर्टाचे आदेश

Double Murder Case: रक्षाबंधनाच्या तोंडावर रुडकीत दुहेरी हत्याकांड! भावानेच दोन सख्ख्या बहिणींची गोळ्या झाडून केली हत्या; काळजाचा ठोका चुकवणारा थरार

SCROLL FOR NEXT