Goa weather update Dainik Gomantak
Video

Goa Weather: राज्यात तापमानाचा ‘यलो अलर्ट’ जारी, उन्हाचा तडाखा कायम राहणार

Goa weather In March: हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेने तापमानाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या दोन दिवसांत ३५ ते ३७ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान असण्याची शक्यता.

Sameer Panditrao

Goa Summer Yellow Alert

पणजी : राज्यात पुढील दोन दिवस म्हणजेच मंगळवारपर्यंत उन्हाचा तडाखा कायम राहणार आहे. हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेने तापमानाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या दोन दिवसांत ३५ ते ३७ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान असण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. रविवारी कमाल तापमान ३६, तर किमान तापमान २२.५ अंश सेल्सिअस होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan: 'सात पाऊले चल, मग गोळी मार...', पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगचा थरकाप, जोडप्याचा VIDEO व्हायरल!

Goa Assembly Live: अर्थसंकल्पीय भाषणात आमदार गोविंद गावडे यांनी मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा!

3.50 लाख रुपये देऊन गोव्यात मिळवली पोस्टमनची नोकरी; 40 गोमंतकीयांना कमी करुन 50 महाराष्ट्रातील उमेदवारांची भरती - सरदेसाई

Video: रेल्वे ट्रॅकवर धावली व्हॅन! जुगाड पाहून तुम्हीही व्हाल हैराण; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 4th Test: केएल राहुलच्या निशाण्यावर मोठे रेकॉर्ड, सचिन आणि गावस्कर यांच्या 'खास क्लब'मध्ये होणार एंट्री!

SCROLL FOR NEXT