Lotulim Gram Sabha Dainik Gomantak
Video

Goa Sunburn: वेर्णा पठारावर होणार सनबर्न? लोटलीच्या सरपंचांनी दिले स्पष्टीकरण

Goa Sunburn: सनबर्नच्या आयोजनावरुन गावावर मंत्री आलेक्स सिक्वेरा यांचा दबाव असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

Pramod Yadav

दक्षिण गोव्यात सनबर्नसाठी विरोध होत असताना लोटली ग्रामपंचायती मधील वेर्णा पठारावर सनबर्न आयोजित करण्याबाबत ग्रामस्थ सकारात्मक असल्याचे दिसते. याबाबत गावाच्या वतीने विशेष ग्राम सभेचे आयोजन केले आहे. यात सनबर्न आयोजनला मान्यता देणे, कचरा प्रकल्पाला मान्यता आणि रोमी लिपीला समान दर्जा अशा मागण्यांचा समावेश आहे.

दरम्यान, सनबर्नच्या आयोजनावरुन गावावर मंत्री आलेक्स सिक्वेरा यांचा दबाव असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. गावचे सरपंच सनफ्रान्सिस्को यांनी मात्र गावकऱ्यांचा विरोध असल्यास माझाही सनबर्नला विरोध असेल, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT