Goa Congress Dainik Gomantak
Video

Goa Politics: साखळी काँग्रेसमध्ये दोन गट? अंजली निबाळकर मिडियावरच भडकल्या Watch Video

Goa Congress: काँग्रेसमध्ये लोकशाही चालते, भाजप प्रमाणे हिटलरशाही चालत नाही. माध्यमांनी बातम्या पेरण्याचे काम करु नये, असे अंजली निंबाळकर म्हणाल्या.

Pramod Yadav

साखळीत काँग्रेसमधील गटबाजी गेल्या काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. माजी ब्लॉक अध्यक्ष मंगलदास नाईक यांच्याजागी राजेश सावळ यांची गट अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली, यानंतर साखळीतील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये विविध चर्चा सुरु झाल्या.

नाईक आणि सावळ यांनी गुरुवारी आयोजित केलेल्या वेगवेगळ्या बैठकीला अंजली निबाळकर हजर राहणार होत्या, पण अंजली यांनी एकच बैठक घेऊन या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच, काँग्रेसमध्ये लोकशाही चालते आणि प्रसारमाध्यमे म्हणत असल्याप्रमाणे साखळी काँग्रेसमध्ये काहीच बिनसलं नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टीम इंडियाच्या पराभवानंतर 'हाय-व्होल्टेज ड्रामा'! हार्दिक-गौतमच्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल Watch Video

ड्रग्जचा आता गोव्याच्या खेडेगावात शिरकाव; बेलारुसच्या महिलेला एक कोटी रुपयांच्या अमली पदार्थासह अटक

Goa vs Gujrat: गोव्याचा सलग दुसरा एकतर्फी विजय, गुजरातचा 4-0 गोलफरकाने फडशा

Dabolim Airport: दाबोळी विमानतळावरून प्रवाशांची वाहतूक पूर्ववत, 'इंडिगो' प्रकरणानंतर भारतीय विमानतळ प्राधिकरण दक्ष

Goa Live Updates: काणकोण येथील व्यापाऱ्याची 1 लाख रुपयांची फसवणूक

SCROLL FOR NEXT