Goa Congress Press Conference  Dainik Gomantak
Video

Goa Politics: देवेंद्र फडणवीस यांच्या गोवा दौऱ्यावर काँग्रेसची सडकून टीका

Devendra Fadnavis: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा पराभव निश्चित असल्याचे म्हणत गोव्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी टीकास्त्र डागले.

Manish Jadhav

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा पराभव निश्चित असल्याचे म्हणत गोव्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी टीकास्त्र डागले. पाटकर यांनी काल (26 ऑगस्ट) पत्रकार परिषद घेवून फडणवीसांचा समाचार घेतला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या महायुतीचा पराभव निश्चित असल्याचे पाटकर म्हणाले. फडणवीसांनी गोवा दौऱ्यात कॉंग्रेसवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी फडणवीसांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Kala Academy: चूक मान्य करा, कामाला लागा!

Goa Accident: गोव्यात नऊ महिन्यात 209 अपघात, तरीही 10 टक्क्यांची घट; 'हे' आहे मुख्‍य कारणं

SCROLL FOR NEXT