Goa health news Dainik Gomantak
Video

Goa News: "कॅन्सर पासून बचावासाठी पूर्वतपासणी गरजेची" मुख्यमंत्री

cancer screening Goa: पूर्वउपचार करून घेत आपणास कॅन्सर आहे की नाही याची शहानिशा करणे आज गरजेचे बनले आहे

Akshata Chhatre

कॅन्सर हा एक भयानक आजार असून आज सर्वत्र कॅन्सर फैलावला आहे. माणूस आज नकळत या आजाराकडे ओढला जात असून त्यासाठी स्वतःला कॅन्सर होण्यापर्यंत वाट न पाहता पूर्वउपचार करून घेत आपणास कॅन्सर आहे की नाही याची शहानिशा करणे आज गरजेचे बनले आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या आरोग्य विभागातर्फे ही मोहीम चालविण्यात येते. त्या संदर्भात प्रत्येक विद्यार्थ्याने व समाजातील जबाबदार नागरिकांनी जागृती करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे केले पद्मिनी फाउंडेशनतर्फे आयोजित मातोश्री पद्मिनी दिवस या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. यावेळी कॅन्सरतज्ञ डॉ. शेखर साळकर यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना व उपस्थितांना कॅन्सर रोगाविषयी सर्व पैलूंची माहिती देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या 'त्या' 10 आमदारांना दिलासा, अपात्रतेची टांगती तलवार अखेर झाली दूर

"खिशात नाही दमडी अन् खायला हवी कोंबडी" पाकड्यांची पुन्हा लाज गेली, हॉटेलचं बिल भरायला पैसे नाहीत; संपूर्ण संघ रस्त्यावर

Arpora Nightclub Fire: लुथरा बंधूंना 'बेल' नाही, 'जेल'च! जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला; तुरुंगातील मुक्काम वाढला

Goa Politics: खरी कुजबुज; मडगाव नगरसेवक कार्निव्हल मूडमध्ये

सेटलमेंट आणि भूमी अभिलेखमध्‍ये 345 पदांची भरती, महसूल खात्‍याकडून आदेश जारी

SCROLL FOR NEXT