Pirna Murder Case Dainik Gomantak
Video

Pirna Murder Case: पिर्णा खून प्रकरण - तरणाट्याचो खून; तिगांक अटक

Pirna Murder Case Update: पीर्ण परिसरातील उघड्या पठारावर एका २५ ते ३० वयोगटातील तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

Sameer Amunekar

म्हापसा: पीर्ण परिसरातील उघड्या पठारावर एका २५ ते ३० वयोगटातील तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. मृत्यू हा मारहानीतून झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. या प्रकरणाचा वेगाने तपास करत पोलिसांनी अखेर आरोपीला अटक करण्यात यश मिळवलं होतं तर इतर साथीदारांचा शोध पोलिसांकडून सुरू होता. या प्रकरणी पोलिसांनी रविवारी (२ नोव्हेंबर) रोजी तिघांना अटक करण्यात आलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sacorda: सफर गोव्याची! पावसाळ्यात हिरवीगार शाल पांघरणारे, कदंबकालीन शिवमंदिराची भक्ती करणारे 'साकोर्डा'

Iranian Warship Attack: श्रीलंकेच्या किनाऱ्यावर इराणच्या युद्धनौकेवर पाणबुडी हल्ला, ‘IRIS डेना’ समुद्रात बुडाली; 101 कर्मचारी बेपत्ता, 78 जखमी

Milind Soman Goa Swimming: गोव्यात मिलिंद सोमणचं हटके होळी सेलिब्रेशन! खवळलेल्या समुद्रात 15 किमी स्विमिंग; अचाट स्टॅमिना पाहून नेटकरी थक्क VIDEO

T20 World Cup 2026 Semifinal: "हार मानणं आमच्या रक्तात नाही!" सेमीफायनलपूर्वी हॅरी ब्रूकचा भारताला तगडा इशारा; टीम इंडियाचा विजयी रथ रोखण्यासाठी ठोकला शड्डू

Mumbai Margao Vande Bharat Express चे डबे वाढणार कधी? प्रवाशांची 20 डब्यांची मागणी; सावंतवाडी येथे थांबा अपेक्षित

SCROLL FOR NEXT