Monsoon Update Dainik Gomantak
Video

Monsoon Update: 19 जून उजाडला, तरी पावसाचा पत्ता नाही; पुढील काही दिवस उष्ण व दमट हवामान, शेतकरी चिंतेत

Goa Weather Update: १९ जून उजाडला तरी गोव्यात मान्सूनची समाधानकारक हजेरी लागलेली नाही.

Sameer Amunekar

१९ जून उजाडला तरी गोव्यात मान्सूनची समाधानकारक हजेरी लागलेली नाही. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवस राज्यात उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला असून, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाअभावी खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या असून अनेक शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. धरणांतील पाणीसाठ्यावरही परिणाम होऊ लागल्याने भविष्यातील जलउपलब्धतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उष्णता आणि वाढलेला हवेतला आर्द्रपणा यामुळे नागरिकांनाही प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत असून, मान्सून लवकर सक्रिय होण्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. 

Goa Police Recruitment: गुणवत्तेला प्राधान्य! गोवा पोलिस भरतीत मोठा बदल; आता थेट दिल्लीत होणार उपनिरीक्षकांचे प्रशिक्षण

Tarun Tejpal Case: तरुण तेजपाल प्रकरणात हायकोर्टात अचानक काय घडलं? सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्या विधानाने मोठी खळबळ

Pakistan Crime: पवित्र गुरुद्वारात रक्ताचा सडा! पाकिस्तानात शिख दाम्पत्याची गोळ्या झाडून हत्या; आक्रमक भाजपची आंतरराष्ट्रीय संस्थांकडे हस्तक्षेपाची मागणी

PF खातेदारांसाठी आनंदाची बातमी! 8.25% व्याजदराला केंद्राचा 'हिरवा कंदील'; लाखो कर्मचाऱ्यांच्या बचतीत होणार भरघोस वाढ

Morjim Accident: भाड्याची 'थार' ठरली काळ...! मोरजी अपघातात महिलेचा मृत्यू, दोघे जखमी; हरियाणाचा चालक घटनास्थळावरुन फरार

SCROLL FOR NEXT