माशेल महिला सहकारी संस्थेचे ठेवीदार आक्रमक; संचालक मंडळावर कारवाईची मागणी! Dainik Gomantak
Video

Goa, Mashel Society: माशेल महिला सहकारी संस्थेचे ठेवीदार आक्रमक; संचालक मंडळावर कारवाईची मागणी!

Mashel Society: राज्यात मागील काही दिवसांपासून माशेल महिला सहकारी संस्थेचा घोटाळा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. ठेवीदार रस्त्यावर उतरले आहेत.

Manish Jadhav

राज्यात मागील काही दिवसांपासून माशेल महिला सहकारी संस्थेचा घोटाळा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. ठेवीदार रस्त्यावर उतरले आहेत. आज (19 ऑक्टोबर) माशेल महिला सहकारी संस्थेच्या संचालकावर कारवाईची मागणी केली. राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या भ्रष्ट संचालक मंडळावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी ठेवीदारांकडून करण्यात आली. तसेच, ठेवीदारांनी आपले पैसे परत मिळावेत अशी विनंतीही यावेळी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

Durand Cup Football: आशियातील सर्वात जुनी 135 वी 'ड्युरँड कप स्पर्धा' 25 जुलैपासून; पण सलग दुसऱ्या वर्षीही गोव्याचा एकही संघ मैदानात नाही

SCROLL FOR NEXT