Manoj Parab Dainik Gomantak
Video

Goa-Karnataka Water Conflict: म्हादईच्या विषयावरुन मनोज परब यांची विरीयातोंवर सणसणीत टीका

Mhadei River Dispute Goa Karnataka: म्हादईच्या पाण्यावरुन गोवा आणि कर्नाटक यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. यातच आता, म्हादईच्या पाण्यावरुन गोव्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे.

Manish Jadhav

म्हादईच्या पाण्यावरुन गोवा आणि कर्नाटक यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. यातच आता, म्हादईच्या पाण्यावरुन गोव्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे. रिव्ह्युलेशनरी गोवन्स पक्षाचे नेते मनोज परब यांनी गोव्यातील कॉंग्रेसचे खासदार विरियातो फर्नांडिस यांचा म्हादईच्या पाण्याच्या मुद्यावरुन चांगलाच समाचार घेतला. परब यांनी पत्रकार परिषद घेवून फर्नांडिस यांच्यावर टीकास्त्र डागले. कर्नाटक म्हाईच्या पाण्यावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करत आहे. गोव्याच्या हक्काचे पाणी कर्नाटक पळवत आहे. मात्र गोव्यातील कॉंग्रेसी नेते चिडीचूप आहेत. म्हादईच्या पाण्यासाठी आझाद मैदानावर टाहो फोडत सरकारवर टीका करणारे अमित पाटकर, विरियातो फर्नांडिस आणि युरी आलेमाव आता कुठे आहेत? असा सवालही यावेळी परब यांनी विचारला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'कौशल्याधारित हरित रोजगार भविष्याची गरज'; आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या संचालक मिचिको मियामोतो

Margao Court: मतिमंद युवतीवर गेस्ट हाऊसमध्ये सामूहिक लैंगिक अत्याचार; शाहजाद शेखचा जामीन फेटाळला

Goa Live News: साळ येथील श्री महादेव भूमिका फंडपेटी वादप्रकरणी चौकशी लांबणीवर

गोव्याला स्वच्छतेचा दुहेरी मान! पणजीसह साखळीला थेट दिल्लीत पुरस्कार; आरोग्यमंत्र्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

Goa Tourism: महिला, लहान मुलांच्या सुरक्षेत हयगय कराल तर खबरदार...; सरकारची हॉटेल्सना सक्त सूचना

SCROLL FOR NEXT