Goa IPL Betting Racket Dainik Gomantak
Video

Goa IPL Betting Racket: गोव्यात सट्टेबाजीचं रॅकेट उद्ध्वस्त, सांगोल्ड्यात मध्यरात्री पोलिसांचा छापा; 6 जणांना रंगेहाथ पकडलं VIDEO

Cyber Crime Police Raid Sangolda: आयपीएल 2026 चा हंगाम सध्या शिगेला पोहोचला असतानाच या क्रिकेट महाकुंभाच्या आडून बेकायदेशीर सट्टेबाजी करणाऱ्या टोळ्याही सक्रिय झाल्या आहेत.

Manish Jadhav

आयपीएल 2026 चा हंगाम सध्या शिगेला पोहोचला असतानाच या क्रिकेट महाकुंभाच्या आडून बेकायदेशीर सट्टेबाजी करणाऱ्या टोळ्याही सक्रिय झाल्या आहेत. गोवा पोलिसांनी अशाच एका मोठ्या रॅकेटचा छडा लावत सांगोल्डा परिसरात छापेमारी करुन ऑनलाइन सट्टेबाजी चालवणाऱ्या सहा जणांना रंगेहाथ पकडले. पोलिसांना सांगोल्डा येथील एका घरातून आयपीएल सामन्यांवर ऑनलाइन जुगार खेळला जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पथक तयार करुन संबंधित ठिकाणी धाड टाकली. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT