Illegal Conversions Dainik Gomantak
Video

illegal Conversions: गोव्यात बेकायदेशीररीत्या किंवा फसवणूक करून धर्मांतर होत नाही, तसा डेटाही उपलब्ध नाही- आमदार रेजिनाल्ड

illegal Conversions In Goa: आमदार रेजिनाल्ड म्हणाले, गोव्यात बेकायदेशीररीत्या किंवा फसवणूक करून धर्मांतर होत नाही.

Sameer Amunekar

आमदार रेजिनाल्ड म्हणाले, गोव्यात बेकायदेशीररीत्या किंवा फसवणूक करून धर्मांतर होत नाही. किंबहुना, तसा कोणताही डेटा उपलब्ध नाही. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने आणलेले ‘गोवा बेकायदेशीर धर्मांतर प्रतिबंधक विधेयक, २०२६’ अयोग्य आहे. त्यामुळे आपला त्याला पूर्ण विरोध असेल. हे विधेयक चिकित्सा समितीकडे पाठवावे, अशी मागणी आपण गुरुवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे पत्राद्वारे करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

National Green Tribunal Stay: मुरगाव बंदराच्या खोलीकरणाला ब्रेक! पर्यावरणीय अभ्यासावर प्रश्न उपस्थित करत हरित लवादाचा आदेश

Goa AI Residency Programme: गोव्यातील लघुउद्योगांना मिळणार 'एआय'ची जोड; मांद्रेत 13 ते 29 ऑक्टोबरदरम्यान विनामूल्य निवासी कार्यक्रम

Abhijeet Dipke Detained: विमानात घुसून दिल्ली पोलिसांची धडक कारवाई, अभिजीत दीपकेसह CJP नेते ताब्यात; विमानतळावर हाय-व्होल्टेज ड्रामा VIDEO

Mental Health: लाइक्स, कमेंट्स अन् फॉलोअर्सच्या मागे धावताय? सोशल मीडियाच्या सवयींचा मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम, तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला

Luthra Brothers Bail: 'अनिश्चित काळासाठी कोठडीत ठेवता येणार नाही'; बर्च क्लब आग प्रकरणात लुथरा बंधूंना जामीन

SCROLL FOR NEXT