Goa Heavy Rainfall Dainik Gomantak
Video

Goa Heavy Rainfall: राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय; काही वेळातच नद्यांना पूर

Goa Rainfall: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसानं पुन्हा झोडपायला सुरुवात केलीय. राज्यात पावसानं धूमशान घालण्यास सुरुवात केली आहे.

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसानं पुन्हा झोडपायला सुरुवात केलीय. राज्यात पावसानं धूमशान घालण्यास सुरुवात केली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे. राज्यातील नद्या दुथड्या भरुन वाहतायेत. रस्ते पाण्याखाली गेले आहेत. रगाडा, म्हादई आणि वाळवंटी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa AAP: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आता गोवा आपच्या प्रभारी; नियुक्ती होताच भाजपवर केला हल्लाबोल

Governor of Goa: पी. अशोक गजपती राजू यांचा शपथविधी संपन्न; गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून सूत्र हाती

Damodar Saptah 2025: जय जय रामकृष्ण हरी! श्री दामोदर भजनी सप्ताहाचे 126 वे वर्ष; रंगणार खास मैफील

Goa Live News: "POGO विधेयक एक दिवस विधानसभेत मंजूर होईल" मनोज

Google New AI Feature: गुगलचं नवं 'एआय' फीचर लाँच; माहिती शोधणं होणार अधिक अचूक

SCROLL FOR NEXT