Governor P. S. Sreedharan Pillai Dainik Gomantak
Video

Shirgao Stampede: दुर्घटना अहवाल अभ्यासूनच सरकार कारवाई करणार - राज्यपाल

Governor P. S. Sreedharan Pillai: शिरगावच्या जत्रेवेळी घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत बळी पडलेल्यांना सरकारकडून नक्कीच न्याय मिळणार, असा विश्वास राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी व्यक्त केला.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: शिरगावच्या जत्रेवेळी घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत बळी पडलेल्यांना सरकारकडून नक्कीच न्याय मिळणार, असा विश्वास राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी व्यक्त केला. दुर्घटनेसंबंधी सत्यशोधन समितीकडून सादर करण्यात आलेल्या अहवालाचा अभ्यास करूनच सरकार योग्य ती कारवाई करणार, असा विश्वासही राज्यपालांनी व्यक्त केला. राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांनी आज (गुरुवारी) दुपारी लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगाव येथील श्री लईराई देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी हि प्रतिक्रिया दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

''आशिष नेहराच्या कॉटेजला पंचायतीची परवानगी नाही'' केळशी ग्रामसभेत वादळी चर्चा

Salcette: पॉप्युलर हायस्कूलमध्ये 'चतुर्थीचा बाजार'; विद्यार्थ्यांडून सजावट, माटोळी साहित्याची विक्री

Goa Live News: "गोव्यातील माटोळी विक्रेत्यांकडून सोपो वसूल करू नये" मुख्यमंत्री

Sanquelim Road Issue: देसाईनगर साखळीतील रस्ता बनला धोकादायक; तातडीने डागडुजीची करण्याची रहिवाशांची मागणी

Panjim: मांडवी किनाऱ्यावरील अष्टमीच्या फेरीला जत्रेचे स्वरूप, सुटीमुळे खरेदीसाठी उडाली झुंबड

SCROLL FOR NEXT