Kasawali football team beats Nuvem in penalty shootout to reach Goa football final Dainik Gomantak
Video

Goa Football League: कासावली संघाची अंतिम फेरीत धडक; नुवेला पेनल्टी शूटआऊटमध्ये दिली मात

Goa Football League: गोवा येथील स्थानिक क्रीडा स्पर्धेत सीएसी कासावली (CAC Cansaulim) संघाने पॅरिश युथ नुवे (Parish Youth Nuvem) पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 असा थरारक पराभव केला.

Manish Jadhav

गोवा येथील स्थानिक क्रीडा स्पर्धेत सीएसी कासावली (CAC Cansaulim) संघाने पॅरिश युथ नुवे (Parish Youth Nuvem) पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 असा थरारक पराभव केला. निर्धारित वेळेत दोन्ही संघ बरोबरीत राहिल्याने सामन्याचा निर्णय पेनल्टीवर घेण्यात आला. या अटीतटीच्या विजयासह कासावली संघाने अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT