Assonora Accident Dainik Gomantak
Video

Assonora Accident: अस्नोडा येथे बस आणि दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू

Goa Assonora Accident: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच उत्तर गोव्यातील अस्नोरा परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.

Sameer Amunekar

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच उत्तर गोव्यातील अस्नोरा परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. भरधाव बसने एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेली महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Terrorist Attack in Pakistan: हल्लेखोर दुचाकीवरून आला अन् थेट... पाकिस्तानात मोठा दहशतवादी हल्ला; 18 जणांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी

Shigao: सफर गोव्याची! दूधसागर नदीच्या तीरावर वसलेले, सदोदित हिरवाईने नटलेले 'शिगाव'

LPG Cylinder Price Hike: मध्य पूर्वेतील युद्धाची झळ सर्वसामान्यांना! गॅस सिलिंडर 'इतक्या' रुपयांनी महागला! नवे दर आजपासून लागू

Jasprit Bumrah: "कॅप्टनला फक्त त्याचाच भरवसा वाटतो"! बुमराहचे दिग्गज खेळाडूने केले कौतुक; म्हणाला, 'इतके सातत्य कुणाकडेच नाही'

राज्यातील क्रीडा सुविधांचा खासगी संस्था, संघटनांना लाभ! अर्थसंकल्पीय भाषणात निर्णय जाहीर; ‘एकलव्य’ प्रोत्साहन योजना होणार सुरु

SCROLL FOR NEXT