Goa Education  Dainik Gomantak
Video

Goa Education Calender: शिक्षण कायद्यात सुधारणेसाठी मसुदा प्रकाशित; सूचनांसाठी 5 दिवस

Goa Education: सावंत सरकारने गोवा शालेय शिक्षण नियमावली, 2025 मध्ये सुधारणा प्रस्तावित केल्या असून, हरकती आणि सूचना सादर करण्यासाठी पाच दिवसांची मुदत दिली आहे.

Manish Jadhav

सावंत सरकारने गोवा शालेय शिक्षण नियमावली, 2025 मध्ये सुधारणा प्रस्तावित केल्या असून, हरकती आणि सूचना सादर करण्यासाठी पाच दिवसांची मुदत दिली आहे. या नव्या प्रस्तावित सुधारणांनुसार, इयत्ता पहिली ते पाचवी आणि नववीचे वर्ग जून ते एप्रिलपर्यंत, तर इयत्ता सहावी ते दहावी आणि बारावीचे वर्ग एप्रिल ते मार्चपर्यंत चालणार आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वीच एक आठवड्याची विश्रांती असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'काँग्रेस थर्ड क्लास, चारित्र्यहीन पार्टी'; वडिलांचे खोटे पोस्टर व्हायरल केल्याचा आरोप करत मनोज परब यांचा हल्लाबोल

Honnali Nawab: मुंबईहून इंग्रजी सैन्य कुर्गच्या वाटेने श्रीरंगपट्टणकडे निघाले, शौर्यगाथा होन्नालीच्या नवाबाची

साखळीत मुख्यमंत्री विठुरायाच्या चरणी लीन, केला पांडुरंगाला अभिषेक; Watch Video

Konkan Migration: आफ्रिकेतून आलेले, होमो प्रजातींमधून विकसित झालेले काही मानव किनाऱ्यावर स्थायिक झाले; कोकणातली स्थलांतरे

Hybrid Car: कार घेण्याचा विचार करताय? 1200 किमी मायलेज असलेल्या 'या' 3 Hybrid Cars वर मिळतेय जबरदस्त सूट

SCROLL FOR NEXT