Canacona Police Arrest Waiter Dainik Gomantak
Video

Goa Drugs Case: काणकोणमध्ये अंमली पदार्थांवर कारवाई; 26.9 ग्रॅम चरससह हॉटेलच्या वेटरला अटक

Canacona Police Arrest Waiter: काणकोण पोलिसांनी एका हॉटेलवर छापा टाकून अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका वेटिंग स्टाफला अटक केली.

Manish Jadhav

काणकोण पोलिसांनी एका हॉटेलवर छापा टाकून अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका वेटिंग स्टाफला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत केलेल्या या कारवाईत संशयिताकडून 26.9 ग्रॅम चरस जप्त करण्यात आले. या जप्त केलेल्या अंमली पदार्थाची किंमत बाजारभावात हजारांच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून त्याचा अंमली पदार्थ पुरवठा साखळीशी काय संबंध आहे, याचा शोध घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

Freedom 4.0: 'Gen Z'ला जोडण्यासाठी चर्चचा नवा प्रयोग; पारंपरिक खेळ, संगीतातून साधणार संवाद

SCROLL FOR NEXT