Goa Drug Case Dainik Gomantak
Video

Goa Drug Case: ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश! आसगावातून 7.17 कोटींची मालमत्ता जप्त

Drug Case: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सुमारे ७.१७ कोटी रुपये मूल्याची स्थावर मालमत्ता आसगाव येथून तात्पुरती जप्त केली आहे.

Sameer Amunekar

पणजी: अमली पदार्थांच्या तस्करीतून मिळालेल्या पैशांचा वापर करून मालमत्ता उभी केल्याच्या आरोपाखाली ‘पीएमएलए’ कायद्यांतर्गत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सुमारे ७.१७ कोटी रुपये मूल्याची स्थावर मालमत्ता आसगाव येथून तात्पुरती जप्त केली आहे. अमली पदार्थ नियंत्रण ब्युरो (एनसीबी) यांनी नोंदविलेल्या तक्रारीच्या आधारे ‘ईडी’च्या पणजी विभागीय कार्यालयाने हा तपास सुरू केला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रसाद वाळके याच्यासह उगोचुकवू सोलोमन उबाबुको आणि इन्फिनिटी जॉन ऊर्फ डेव्हिड ऊर्फ व्हॅलेंटाईन एझेझी यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Conservation: उधळपट्टी टाळू, उद्यासाठी पाणी वाचवू! गोव्याच्या जलसुरक्षेसाठी प्रत्येक थेंबाचा हिशेब हवा

संघातून बाहेर काढलं, तरी हार मानली नाही! जिद्द, मेहनतीच्या जोरावर जॅक कॅलिस बनला क्रिकेटविश्वातील महान अष्टपैलू; ठोकल्या 25,000हून अधिक धावा, घेतल्या 577 विकेट्स

Student Financial Assistance: गोमंतकीय विद्यार्थ्यांना सरकारची मोठी भेट! IIT, IIM, AIIMSमध्ये प्रवेश मिळाल्यास 1 लाखांची शिष्यवृत्ती

Rashi Parivartan Yog 2026: धनलाभ अन् प्रगतीचा योग! 'राशिपरिवर्तन योगा'ने 5 राशींच्या लोकांचे स्वप्न होणार पूर्ण; रातोरात चमकणार नशीब

Singer Death: मनोरंजन विश्वात खळबळ! रॉक संगीताचा दिग्गज काळाच्या पडद्याआड; फरहान अख्तर, विशाल ददलानी भावुक

SCROLL FOR NEXT