Goa dairy employees protest Dainik Gomantak
Video

फोण्या म्हालांत दुध संघटणेचो शांतिकाए मोर्चा!

Goa dairy workers problems: गोमंतक मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली गोवा दूध संघ कर्मचारी संघटना फोंडा येथे रस्त्यावर उतरली

Akshata Chhatre

गोमंतक मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली गोवा दूध संघ कर्मचारी संघटना फोंडा येथे रस्त्यावर उतरली. गोवा डेअरीच्या बस कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ही शांततापूर्ण रॅली काढण्यात आली. कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या निदर्शनास आणून देण्यासाठी आणि त्यांच्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी अधिकाऱ्यांना आवाहन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: थिवीमध्ये भीषण अपघात! कारनं दोन दुचाकींना उडवलं, एकाचा मृत्यू; चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप

US Iran War: "इराण गुडघ्यावर आलाय!" डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 15 कलमी शांतता योजनेवर लवकरच होणार स्वाक्षरी? VIDEO

VIDEO: बागा बीचवर मृत्यूशी थरार! पॅरासिलिंग सुरु असताना अचानक दोरी तुटली अन्... पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ

Mahika Sharma : हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड माहिकानं दाखवलं आईचं रुप! चिमुकल्या अगस्त्यसाठी गर्दीत बनली 'ढाल' Watch Video

8th Pay Commission: नोकरी सरकारी, थाट 'लक्झरी'! 8व्या वेतन आयोगामुळे पगारात होणार 'बंपर' वाढ; सरकारी कर्मचाऱ्यांचे नशीब पालटणार

SCROLL FOR NEXT