Goa Crime News Dainik Gomantak
Video

Goa Crime News: मांडवी नदीत मृतदेह सापडल्याने खळबळ, पोलिसांकडून तपास सुरु

Goa Crime: राज्यात आत्महत्यांचे सत्र सुरुच आहे. सातत्याने अशा घटना समोर येतायेत. यातच आता मांडवी नदीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली.

Manish Jadhav

राज्यात आत्महत्यांचे सत्र सुरुच आहे. सातत्याने अशा घटना समोर येतायेत. यातच आता मांडवी नदीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. त्यानंतर पोस्टमार्टमसाठी मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला. या अज्ञात व्यक्तीचा कोणी खून केला का? त्याने आत्महत्या केली का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप अनुत्तरीत आहेत. पोलिस सध्या पुढील तपास करतायेत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

SCROLL FOR NEXT