Mapusa Cricket betting Case Dainik Gomantak
Video

Cricket betting Case: श्रीलंकेत सामना, पण सट्टा म्हापशात! गुन्हे शाखेच्या कारवाईत चौघे रंगेहात अटक

Mapusa Cricket betting Case: गुन्हे शाखेने म्हापसा येथील एकतानगर भागात सुरू असलेल्या ऑनलाईन क्रिकेट सट्टेबाजीच्या अड्ड्यावर छापा टाकून चौघांना रंगेहात अटक केली आहे.

Sameer Amunekar

गुन्हे शाखेने म्हापसा येथील एकतानगर भागात सुरू असलेल्या ऑनलाईन क्रिकेट सट्टेबाजीच्या अड्ड्यावर छापा टाकून चौघांना रंगेहात अटक केली आहे. श्रीलंकेत सुरू असलेल्या ‘ट्राय नेशन ए’ क्रिकेट मालिकेतील भारत-अ विरुद्ध श्रीलंका-अ या सामन्यावर हे संशयित ऑनलाईन सट्टा लावत होते.

उमाशंकर जोशी (४२, मध्य प्रदेश), राहुल खोत (२५, हरियाणा), अन्वेश सोनी (३०, मध्य प्रदेश) आणि फैजान शेख (२२, मध्य प्रदेश) यांना अटक केली आहे. २१ जून २०२६ रोजी गुन्हे शाखेला म्हापसा परिसरात ऑनलाईन सट्टेबाजी सुरू असल्याची विश्वासार्ह माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने एकतानगर - म्हापसा येथील एका व्हिलावर छापा टाकला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT