minor beaten in Goa Dainik Gomantak
Video

Goa Crime: फोंडा येथे अल्पवयीन मुलाला मारहाण; दोघांविरोधात गुन्हा दाखल

Minor Assaulted in Ponda: फोंडा पोलीस स्थानकाच्या हद्दीत एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलाला मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला

Akshata Chhatre

फोंडा: फोंडा पोलीस स्थानकाच्या हद्दीत एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलाला मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री उशिरा कशिश नाईक आणि राजू देवगिरी या दोघांविरोधात हा गुन्हा नोंदवण्यात आला. अल्पवयीन मुलाच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, फोंडा पोलीस अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Games 2025: चीनमधील 'वर्ल्ड गेम्स 2025'साठी गोव्याच्या शिखा पाठक यांची पंच म्हणून निवड

Ind Vs Eng: ..तो अंडररेटेड क्रिकेटर! मास्टर ब्लास्टर तेंडुलकरने केले 'या' खेळाडूचे कौतुक; सांगितली मैदानावरची खासियत

Goa Assembly: "बंगळुरूमध्ये चालतं, मग गोव्यात का नाही?" रात्री 1 पर्यंत रेस्टॉरन्ट सुरू ठेवण्याबाबत सरदेसाईंचा सवाल, CM सावंतांकडून सकारात्मक उत्तर

Arohi Borde: गोव्याच्या 'आरोही'चा गुजरातमध्ये डंका! राष्ट्रीय जलतरणात पटकावले ब्राँझ; नावावर केला अनोखा विक्रम

Marathi Films: महाराष्ट्रात, गोव्यात मराठी भाषेतील चित्रपट का चालू शकत नाहीत?

SCROLL FOR NEXT