Goa Covid News Dainik Gomantak
Video

Goa Covid Cases: गोव्यात कोरोनाचे 9 सक्रिय रुग्ण

Goa Covid News: केंद्र सरकारच्या ताज्या अहवालानुसार, गोव्‍यात सध्या ९ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. यामध्ये ६ जून रोजी एक नवीन रुग्ण नोंदवण्यात आला आहे.

Sameer Panditrao

पणजी: गोव्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येबाबत केंद्रीय आरोग्य-कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राज्य आरोग्य संचालनालय यांच्‍या विधानात मोठा फरक जाणवत आल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. केंद्र सरकारच्या ताज्या अहवालानुसार, गोव्‍यात सध्या ९ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. यामध्ये ६ जून रोजी एक नवीन रुग्ण नोंदवण्यात आला आहे. दरम्‍यान, यासंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी गोवा आरोग्य संचालक डॉ. रुपा नाईक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गोव्यात सध्या एकही कोरोनाचा रुग्ण नसल्याचे स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT