Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
Video

Goa Cabinet: गोवा कॅबिनेटने 'या' तीन प्रकल्पांना दिली मंजूरी!

Goa Cabinet Meeting: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (28 मे) मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

Manish Jadhav

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (28 मे) मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. एवढचं नाहीतर तीन महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजूरीही मंत्रिमंडळाकडून देण्यात आली. या प्रकल्पांसाठी 196 कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. पर्वरी आणि फार्मागुडी येथे हे प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. दरम्यान, या तीनही प्रकल्पांसाठी आदेश जारी करण्यात आला असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT