Borim Bridge Issue Dainik Gomantak
Video

Borim Bridge: बोरी पुलावरील रस्त्याची अवस्था दयनीय, खड्ड्यातील सळीमुळे वाहनांचे टायर पंक्चर होण्याची भीती

Borim Bridge Issue: बोरी पुलावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत, या खड्ड्यांमधून लोखंडी सळ्या बाहेर पडल्या आहेत. या सळ्यांमुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे टायर पंक्चर होण्याची शक्यता वाढलीय.

Sameer Amunekar

बोरी पुलावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत, या खड्ड्यांमधून लोखंडी सळ्या बाहेर पडल्या आहेत. या सळ्यांमुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे टायर पंक्चर होण्याची शक्यता वाढली असून, वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांनी आणि वाहनचालकांनी तातडीने उपाययोजनांची मागणी केली आहे.

वाहनधारकांच्या म्हणण्यानुसार, सध्या पुलावरून चालताना विशेषतः रात्रीच्या वेळेस अपघाताचा धोका वाढतो आहे. खड्ड्यांमधील सळ्या स्पष्टपणे न दिसल्यामुळे वाहनांचे टायर पंक्चर होतात, तसेच अनेक वाहनांचे समतोल बिघडून अपघातांची शक्यता निर्माण होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT