Belgaum-Jamboti Road Close Dainik Gomantak
Video

Goa Belgaum Road: जांबोटी-बेळगाव रस्ता पूलाच्या कामसाठी बंद

Belgaum-Jamboti Road: बेळगाव-जांबोटी रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. गेला आठवडाभर कधी बंद तर कधी सुरू असा प्रकार चाललेला आहे.

Sameer Panditrao

जांबोटी: ब्रिटीश काळात बांधलेला मलप्रभा नदीवरील पूल कमकुवत झाल्याने त्या ठिकाणी नवा पूल बांधण्यास सुरवात झाली आहे. मे २०२५ मध्ये पुलाचे काम पूर्ण करण्याचे निश्चित केले होते; पण अवकाळी पावसामुळे काम अर्धवट राहिले. त्यामुळे बेळगाव-जांबोटी रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. गेला आठवडाभर कधी बंद तर कधी सुरू असा प्रकार चाललेला आहे. जांबोटी क्रॉसवर आडवा ट्रक उभा करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनांना पुढे प्रवेश बंद आहे.

पुलाचे काम अर्धवट आहे. पुलावर स्लॅब टाकण्याचे काम सुरू आहे. दोन्ही बाजूने रस्ता जोडण्याचे कामही अर्धवट आहे, कामाला गती नाही. शिवाय मान्सून सक्रिय होणार असल्याने नदीत मातीचा भराव टाकून तयार करण्यात आलेला पर्यायी रस्ताही वाहून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी लवकर खुला होणे कठीण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dashank Yog 2026: पगारवाढ अन् पदोन्नतीचा सुवर्णकाळ! 1 जूनला आकाशात घडणार मोठी उलथापालथ; 'दशांक योग' पालटणार 5 राशींचं नशीब

"त्या 15 वर्षांच्या मुलीच्या वेदनांची कल्पना करा!" सरन्यायाधीश सूर्यकांत भावूक; अत्याचार पीडितेचा गर्भपात रोखण्याची मागणी सुप्रीम कोर्टानं धुडकावली

Water Standards Goa: नळातून शुद्धच पाणी यावे! - संपादकीय

VIDEO: "भारत आयटीसाठी तर पाकिस्तान दहशतवादासाठी ओळखला जातो", राजनाथ सिंह यांनी पाकड्यांचा पुन्हा फाडला बुरखा; 'ऑपरेशन सिंदूर'बाबत मोठा खुलासा

खरी कुजबुज: विषारी कचऱ्यातून मिळणार मुक्ती!

SCROLL FOR NEXT