Goa Assembly Monsoon Session 2024 Dainik Gomantak
Video

Goa Assembly Session 2024: प्रश्नासाठी अधिक कालावधी द्या; विरोधकांची मागणी

Goa Assembly Monsoon Session 2024: गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन येत्या 15 जुलैपासून सुरु होत आहे.

Pramod Yadav

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन येत्या 15 जुलैपासून सुरु होत आहे. अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षातील आमदारांची महत्वाची बैठक झाली. यात विरोधी पक्षातील आमदारांनी प्रश्नांसाठी अधिक वेळ देण्याची मागणी त्यांनी केली.

बैठकीत विरोधी पक्षातील सर्व आमदारांनी प्रश्नासाठी अधिक वेळ मिळावा अशी मागणी केली. तसेच, मागण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळावा असे विरोधी पक्षातील आमदार म्हणाले. दरम्यान, पूर्वी प्रमाणेच यावेळी देखील विधानसेभेचे कामकाज सुरु राहिल असे सभापती तवडकरांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: आकाशात इंजिननं घेतला पेट अन् 272 प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला! डेल्टा एअरलाईन्सच्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग

हल्लेखोरांनी कार अडवली अन् 'शेलीं'ना ओढत नेलं, बगदादमध्ये भरदिवसा अमेरिकन महिला पत्रकाराचं अपहरण; सुरक्षा यंत्रणांकडून हाय अलर्ट

Ketu Nakshatra Parivartan: मघा नक्षत्रात केतुचं गोचर! 'या' 4 राशींसाठी 5 डिसेंबरपर्यंतचा काळ आव्हानात्मक; अचानक उद्भवणाऱ्या समस्यांमुळे आर्थिक गणित कोलमडणार

VIDEO: "आम्ही तयार आहोत, हिम्मत असेल तर समोर या" इराणी लष्कराचा थरारक सराव अन् अमेरिकेला थेट धमकी; व्हिडिओ होतोय व्हायरल

Goa Birch Fire Case: हडफडे अग्निकांडातील मुख्य संशयितांना मोठा दिलासा! लुथरा बंधूंना म्हापसा सत्र न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT