Curchorem Market Dainik Gomantak
Video

Ganesh Chaturthi: गणेश चतुर्थीनिमित्त कुडचडे बाजारपेठ सजली!

Curchorem Market: यंदा गोव्यातला गणेशोत्सव उत्सव खास असणार आहे. चतुर्थीनिमित्त बाजारपेठा सजू लागल्या आहेत. सर्वत्र उत्सहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Manish Jadhav

यंदा गोव्यातला गणेशोत्सव उत्सव खास असणार आहे. चतुर्थीनिमित्त बाजारपेठा सजू लागल्या आहेत. सर्वत्र उत्सहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सजावटीच्या साहित्यासह चतुर्थीसाठी लागणाऱ्या वस्तू कुडतरीच्या बाजारात दाखल झाल्या असून, बाजार हळूहळू फुलू लागला आहे. बाजार संकुल परिसरात खास स्टॉलही थाटण्यात आले आहेत. या स्टॉलमधून विविध साहित्य विक्रीस उपलब्ध झाले आहे. सजावटीच्या साहित्याची खरेदीही सध्या सुरु झाली असली, तरी अद्याप जोर आलेला नाही. पुढील दोन दिवसांनंतर खरेदीला जोर येण्याची आशा विक्रेत्यांना आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT