Collem Youths Drown Dainik Gomantak
Video

Collem Youths Drown: काळजाचा ठोका चुकवणारी बातमी! दूधसागर नदीत बुडून 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू

Four Drowns in Dudhsagar River at Metawada, Collem: कुळे येथे असलेल्या दूधसागर नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या चार आयआयटी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली.

Sameer Amunekar

कुळे येथे असलेल्या दूधसागर नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या चार आयआयटी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली. मृतांमध्ये तीन सख्ख्या भावांचा समावेश असल्याचे प्राथमिक वृत्तातून समजते. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून शैक्षणिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वास्को येथील आयआयटीमध्ये शिक्षण घेणारे हे विद्यार्थी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी रेल्वेने वास्को (Vasco) ते कुळे असा प्रवास करुन आले होते. कुळेमधील मेतवाडा येथील दूधसागर नदीत हे विद्यार्थी पोहण्यासाठी उतरले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने आणि प्रवाहाचा वेग जास्त असल्याने हे चारही विद्यार्थी पाण्यात अडकले आणि दुर्दैवाने त्यांचा बुडून मृत्यू झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ZIM: हरारेमध्ये श्रेयस अय्यरचा ऐतिहासिक पराक्रम! एमएस धोनीचा 14 वर्षे जुना रेकॉर्ड मोडीत; मैदानावर केला मोठा कारनामा

Pakistan Economic Crisis: पाकड्यांचा कॅनडाच्या तिजोरीवर डोळा! मिळाली 453 कोटींची मोठी 'भीख'; शाहबाज सरकारने भारताविरोधात ओकली गरळ

Alia Bhatt on Student Protest: 'विद्यार्थ्यांच्या धैर्याला, चिकाटीला सलाम...', आलिया भट्टचा CJP च्या आंदोलनाला उघड पाठिंबा Post Viral

VIDEO: माटणे-दोडामार्ग अपघातात मयेतील दुचाकीस्वार ठार

WTC 2027 Final: ICC ची मोठी घोषणा! 9 ते 13 जूनदरम्यान 'द ओव्हल'वर रंगणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना

SCROLL FOR NEXT